श्रीमती जनाबाई विठ्ठल पंडित यांचे निधन
श्रीमती जनाबाई विठ्ठल पंडित यांचे निधन

शिरूर
श्रीमती जनाबाई विठ्ठल पंडित ( वय ७४ ) यांचे मंगळवार दि.६ रोजी सकाळी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.त्यांच्यामागे दोन विवाहित मुली,जावई,नातवंडे असा परिवार आहे.चाकण शहर नाभिक संघटनेचे तसेच सामाजिक कार्यकर्ते दिपक शेलार व शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सं.अध्यक्ष पत्रकार संतोष शिंदे हे त्यांचे जावई होत.

मुख्य संपादक : शिरूर दर्शन
